Home » Attitude Status » Attitude Status in Marathi for Whatsapp and Facebook
Attitude Status in Marathi
Attitude Status in Marathi

Attitude Status in Marathi for Whatsapp and Facebook

Attitude Status in MarathiMany of us know in Marathi movies girls have too much Attitude that’s why Marathi guys ask for Marathi Attitude Status for WhatsApp and Facebook friends, so here we are going to share the best collection of Marathi boys and Girls best SMS quotes and images about Attitude Status in Marathi language, we have already shared in Hindi and English you can check at Whatsapp Status.

वॉट्सप आणि फेसबुक बॉय आणि गर्ल फ्रेंडसाठी मराठा अॅटिट्यूडची स्थिती वाचण्यासाठी मराठीत सर्वोत्तम अॅेटिट्यूडची स्थिती आणि सर्व मित्रांना पाठवण्याचा प्रयत्न करा.

Attitude Status in Marathi
 • Facebook
 • Twitter
 • Google+
 • Pinterest
 • LinkedIn
 • Blogger
 • StumbleUpon

Attitude Status in Marathi

Attitude Status in Marathi
 • Facebook
 • Twitter
 • Google+
 • Pinterest
 • LinkedIn
 • Blogger
 • StumbleUpon

Attitude Status in Marathi

Attitude Status in Marathi
 • Facebook
 • Twitter
 • Google+
 • Pinterest
 • LinkedIn
 • Blogger
 • StumbleUpon

Attitude Status in Marathi

Attitude Status in Marathi For Whatsapp and Facebook Friends

मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

हवा आमची पण आहे आम्ही दाखवत नाय रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण आम्ही गावं गोंधळ करत नाय !!

प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत !!

प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड झाली,
डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली !!

प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,
जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात !!

आयुष्य खुपच सुंदर आहे
फकत unlikers ना घोडा लावला पाहिजे !!

आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया
पडायच
आणि देवा सारख राहयच म्हणून रोज
शिवरायांच्या पाया पडतो आणि
तलवार घेऊन फिरतो

५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.

नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

नावाची हवा नाय झाली तरी चालेल,पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज !!

चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..

माणुस घरे बदलतो,माणुस मित्र बदलतो,माणुस कपडे बदलतो,तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही…

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते…..

मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार .
चला…… हवा येवू दया …..

तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी.😜

फक्त माझा आशीर्वाद घे आणि निघ.😜

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते…..

लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही | जिथ माझा नाव नाही ||😎

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!

# attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे
चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे……

Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath. Jay Shivaji Jay bhawani..

तु #माझी_OLLY….
मी तुझा #प्रेमवेडा_OGGY
कैसा वे मेरा #इश्क….

ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!

ईच्छा असते काही मुलांमध्ये
एखादया मुलीला पुरुन उरेल…
एवढ प्रेम देण्याची
पण लायकी नसते,
काही मुलींची ते मिळवण्याची..

पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…

आपलं कस आहे माहिती आहे का…??
आला तर आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला.😉

जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
आल्यासाठी एक पान राखाव…

आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला….
आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का…
आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा,
‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..

ase aahaat,__ TASE राहा, kaaran “मूल” kimmat,_”कॉपी” peksha jaast ASTE!!!

जो कैरेल Maharashtracha Ghaat_ ##Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..!!

Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,
मी पण बोललो
“ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर.”😎

##आईचा आशीर्वाद आणि __वडिलांच्या शिव्या..!!

Jagtoy mastit napas _jhaloy chothith…!!!!

#murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य 1 Ne vaadte…!!

ती ‪#‎म्हणते‬ तुझ्या घराला ‪#‎स्वर्ग‬
बनवेन …….खर
तर ,.बनवायला तिला ‪#‎वरण_भात‬
पण येत नाही…# पण_#confidence_त
र_बघा…

जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!

दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…

काही मुली खूपच स्वार्थी असतात, chat वर बोलतात ,
आणि समोर आल्यावर, खूपच Attitude दाखवतात.

Attitude Status in Marathi
 • Facebook
 • Twitter
 • Google+
 • Pinterest
 • LinkedIn
 • Blogger
 • StumbleUpon

Attitude Status in Marathi

Attitude Status in Marathi
 • Facebook
 • Twitter
 • Google+
 • Pinterest
 • LinkedIn
 • Blogger
 • StumbleUpon

Attitude Status in Marathi

Hy Guys, These are our best Marathi Attitude Status for WhatsApp users, share these statuses with your friends when you need to show them your attitude and if you want to share more WhatsApp Attitude status you can share with us at facebook page or our write for us page!

Search More:

 

हाय गुईस, व्हाट्सएप प्रयोक्तेसाठी हे आपले सर्वोत्तम मराठी अॅक्टिव्हिटी स्थिती आहे, जेव्हा आपण त्यांना आपली वागणूक दर्शविण्याची आवश्यकता आहे तेव्हा आपल्या मित्रांसोबत ही स्थिती शेअर करा आणि जर आपण अधिक व्हाट्सएप अॅक्टिब्युशनची सद्यस्थिती सामायिक करू इच्छित असाल तर आपण आमच्याशी फेसबुक पेज किंवा आमच्या लिखित सह शेअर करु शकता. आम्हाला पृष्ठ!

Attitude Status in Marathi for Whatsapp and Facebook
5 (100%) 1 vote

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!