Home » Cool Status » Whatsapp Cool Marathi Status Message Updates
Whatsapp Cool Marathi Status Message!
Whatsapp Cool Marathi Status Message!

Whatsapp Cool Marathi Status Message Updates

Whatsapp Cool Marathi Status Message: Welcome Guys to WhatsappLoveStatus Blog, Today we will share new Marathi Status in Hindi Language for Facebook and Whatsapp Friends, Marathi language one of the best Language in India and about 15 to 20 Percent peoples speaking this language, so many Marathi boys and girls wants this Marathi Whatsapp Status so we have collect some best Collection with Images, you can simple copy and share with your friends and family!

Whatsapp Cool Marathi Status Message

Check out below Cool Marathi Status collection for Whatsapp 2018!

Whatsapp Cool Marathi Status Message!
 • Facebook
 • Twitter
 • Google+
 • Pinterest
 • LinkedIn
 • Blogger
 • StumbleUpon

Whatsapp Cool Marathi Status Message!

 

Whatsapp Cool Marathi Status Message!
 • Facebook
 • Twitter
 • Google+
 • Pinterest
 • LinkedIn
 • Blogger
 • StumbleUpon

Whatsapp Cool Marathi Status Message!

 

Whatsapp Cool Marathi Status Message!
 • Facebook
 • Twitter
 • Google+
 • Pinterest
 • LinkedIn
 • Blogger
 • StumbleUpon

Whatsapp Cool Marathi Status Message!

तो जवळजवळ व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि मी अद्याप अद्याप स्वत: मिळविण्यासाठी काय माहित नाही

Attitυde तो अपना भी खतरनाक है … जिसे भुला दिया सो भुला दिया … फिर एक ही शब्द याद रहता है … Wнo Are You ?

काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत…

पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात . . गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी…

तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात है … मुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है .

मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची

भगवान का दिया हुआ सबकुछ है, बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे, “आहो सोडा ना ! सासुबाई बघतील.” 😍

पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात,

गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत

काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत.

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

Attitυde तो अपना भी खतरनाक है … जिसे भुला दिया सो भुला दिया … फिर एक ही शब्द याद रहता है … Wнo Are You ?

‪#‎जग‬ जिंकण्यासाठी ‪#‎Attitude‬ नाही# ‪#‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत# गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile‬…

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी…

मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची

‪#‎जग‬ जिंकण्यासाठी ‪#‎Attitude‬ नाही#
‪#‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत#
गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile‬…

तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात है … मुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है …

त्या “हार्पिक” च्या अॅड मधला विशाल फक्त … घरात एकटी असलेल्या बाई कडेच जातो … कधी तरी सार्वजनिक शौचालय मधे पण जा की मर्दा …

मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ?

माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत…

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.

आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…

फक्त … ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी … ? अस विचारणारी हवीय …

आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा.

#‎आयुष्यात‬ ऐक ‪#‎वेळ‬ अशी येते जेव्हा ‪#‎प्रश्न‬ नको असतात फक्त ‪#‎साथ‬ हवी असते…

कधी येईल तो #दिवसतु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील ‪#‎मी‬ तूझ्याशीवाय #जगूचशकत #नाही.

सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे…

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …
।। नेहमी आनंदी रहा।।

प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …

नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी, आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी…

व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं प्रेम असतं…

प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात…!

गट फोटो चांगले दिसते कोण व्यक्ती नेहमी एक अपलोड आहे. !!

मी तरीही फोटो आठवणी आणि नाही फेसबुक प्रोफाइल साठी घेतले होते , तेव्हा ते दिवस लक्षात ठेवा .. !!

उच्च अहंकार आणि अनावश्यक वृत्ती लोकांना सर्वात उंच बोट स्थायी उत्साहपूर्ण स्वागत पात्र …

माझा एक मित्र काहीतरी उसने घेऊ इच्छितो तेव्हा, मी स्वत: चे सर्वकाही माझे चेंडूत स्पर्श केला आहे की, मी त्यांना आठवण करून देतात.

💕 प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕

ते एकमेकांना प्रेम किती फेसबुक प्रती जगाला दाखविण्यासाठी निश्चित की त्रासदायक दोन

फक्त तुझ्या ह्रुदयात ❤ एकदाच जागा देऊन तर बघ

नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ 👰 👫 …….

मी एक गट चित्रात अत्यंत कुरूप पहायला आणि चांगले दिसते की व्यक्ती हे हटवू नकार तेव्हा तिरस्कार करतो.

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही, आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…

मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील … :/

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!

गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ?

माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत…

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे …

आज आई म्हणत होती….. तुझ ते Facebook … Whatsup … बंद कर बाळा … मला काळजी वाटत आहे … कालपासून तीन पोरींनी विचारलय.. “कस काय आत्या … बराय का ???

यश सोपे आहे. योग्य वेळी, योग्य मार्ग जे योग्य तेच .

मित्रासाठि जीव पण देइन पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार . क्राईम पेट्रोल बगतो मी रोज … जाम मारतात पकडल्या वर

#‎आयुष्यात‬ ऐक ‪#‎वेळ‬ अशी येते जेव्हा ‪#‎प्रश्न‬ नको असतात फक्त ‪#‎साथ‬ हवी असते…

सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे…

प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..

हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है। वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है …

मोठे स्वप्न आणि अपयशी छाती. “

जीवन तुमची शिल्लक ठेवण्यासाठी , आपण हलवून ठेवणे आवश्यक आहे एक सायकल स्वार आहे. “

फिरायला गेले तर आशा ठिकानिच जायला पाहिजे बरोबर ना ।?

आता फक्त तीन ॠतु,
उन्हाळा ☀,
हिवाळा ☃,
आणि
नुस्ताच ढगाळा ☁
😝😝
तुमचा इथे पाऊस आहे का ? पाठवा फोटो

का फेसबुक अशा हिट आहे ? हे लोक इतर lyf त्यांच्या स्वत: च्या नंतर अधिक स्वारस्य ” हे तत्त्व कार्य करते !

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ, या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ

हमारी शक्सियत का अंदाज़ा तुम क्या लगाओगे गालिब,
के हम तो कब्रीस्तान से भी गुज़रते है,
तो मुर्दे उठ कर कहते है,
“भाऊ जय महाराष्ट्र”

ना कुणाच्या ” दबावावर ” जगतो….
ना कुणाच्या ” प्रभावावर ” जगतो….
आम्ही” राजे ” आहोत आमच्या मनाचे…..
आम्ही तर आमच्या ” स्वभावावर ” जगतो
जय महाराष्ट्र ….

आम्ही पाच स्ञियांना चेहर्यावर DOVE लावयला दिला. .
.
आणि पाच
पुरुषांना तंबाकू खायला दिला…
.
तंबाकू खाणारे पुरूष जास्त फ्रेश
दिसत होते. का असे ?

सुरवातीला कधीही न आवडणारे नातं
जेव्हा काही काळाने
आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर
नात्यांपेक्षा कणभर सरस असते

गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी, पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी

तःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.

गोड उत्तर..
एका मुलान एका मुलीला प्रपोज केलं.ती हसून पुढे जाऊ लागली.
मुलगा : कमीत कमी उत्तर तर दे.
मुलगी : जा तुज्या मित्राना पार्टी दे

आता हि अफवा कोणी पसरवली कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून

हि दुनिया लय खराब आहे राव
यवढ्या पोरी ” सैराट ” बघुन आल्या
पण एकबी स्वतः हुन I LOVE YOU म्हनना

आज Koi Mil Gaya का जादू अगर धरती पर होता
तो उसे
इतनी धूप मिलती कि वो धुप धुप नही
सावली … सावली बोंबलता …

पोरीनां ‪#‎प्रपोज‬ करायला काय नाय ‪#‎राव‬ पण,… ‪#‎पोरगी‬ समजुन घेणारी ‪#‎भेटली‬ पाहिजे … ना..

😍 काल झिंगाट होऊन तीला सैराट बघायला घेऊन गेलो 💑
निम्मा बघीलता लय भारी वाटल …….
जश्या आगांवर काट्या पडल्या 👊�✊�😫🏒🏑
तिला तीतनच राम राम
🙏 �दिल्या घरी तू सुखी राहा🙏

प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!!

*सैराट* बघितल्या नंतर
*पाटील* आडनावाच्या मुलीचा स्टेटस

.
.नो प्रिन्स, I Am *एकुलती एक

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल …

#‎किती‬ सहज ‪#‎हात_सुटून‬ जातो त्या व्यक्तीचा..¡ज्याचा ‪#‎हात‬ हातात धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत.

Gf👩🏼_अशी_असावी_👈जी म्हणेल, लाख 😉‪#‎पोरी‬ 🙋🏻🙅💁🏼पटवं पण ° 😍‪#‎प्रेम‬ °😘 ‪#‎फक्त‬ ‪#‎माझ्यावर‬ 💏_कर … 66. सपनीच्या प्रेमाला लंगडा प्रदीप कधीच समजू शकला नाही, कारण महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा फ़क्त ती त्याच्यासाठी गुटखा ठेवत होती …

तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे. त्याची भीक मागू नका..

#‎किती‬ सहज ‪#‎हात_सुटून‬ जातो त्या व्यक्तीचा … ज्याचा ‪#‎हात‬ हातात धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत …

कधी-कधी #स्टेटस ला #Like केल तरी पुण्य मिळते … करून बघा!

सैराट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..

भुलने का तो सवाल ही पैदा नहीं होता, मैंने नहीं मेरे दिल ने चुना है तुम्हे !✍

मला “Single” असण्याच मुळीच दुखः नाही … दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे “Single” आहे … . भटकत असेल बिचारी … कूठेतरी भलतीकडेच …

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली

बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले हाणामारीचे.😄😀 पण सगळे आहेत जीवा भावाचे आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत “हाजीर”

बहिणीच्या विदाई मध्ये
तिचा लहान भाऊ विचारतो,
ताई, फक्त तूच का रडत आहेस,
दाजी का नाही ?
.
वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल …
मग दाजी आयुष्यभर …

*सैराट* बघितल्या नंतर
*पाटील* आडनावाच्या मुलीचा स्टेटस
.
.नो प्रिन्स, I Am *एकुलती एक

आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.

फुलांचा इतिहास
कळ्यांनी लिहला
राञीँचा इतिहास
चाँदण्याँनी लिहला
आजही आम्ही स्वाभिमानाने जागतो………
कारण, आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला
जय महाराष्ट्र !!!

च्या आयला आज बस मध्ये चाल्लो असताना…
.
‘याड लागला” ची रिंगटोन वाजली
.
आणि बगतो तर काय ?
.
निम्माच्या वर लोकांनी मोबाईल बाहेर काढला…
.
फुल ‪#‎सैराट‬ ना भाऊ

 

Search More at:

Cool Whatsapp Status in English for Boy and Girls

Whatsapp Cool Marathi Status Message

Whatsapp Cool Attitude Status For Facebook in Hindi

Whatsapp Cool Status in Hindi For Girls and Boys

Cool Status For Whatsapp For Girls in Hindi and English

 

These are our latest Cool Marathi Status in Hindi language with Images, if you like our Marathi Status share with your Whatsapp Friends and Family and also Facebook Groups, If you want to share your own Status with us please contact us at Write for us page!

Whatsapp Cool Marathi Status Message Updates
5 (100%) 1 vote

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!